• Wed. Sep 16th, 2026

वडिलांच्या प्रतिमेला हात जोडले अन् वैभवी देशमुख बारावीच्या परीक्षेसाठी निघाली

वडिलांच्या प्रतिमेला हात जोडले अन्  वैभवी देशमुख बारावीच्या परीक्षेसाठी निघाली

Authored byसूरज सकुंडे | Contributed byदीपक जाधव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Feb 2025, 11:43 am

सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख वडिलांच्या निधनाचे दुःख बाजूला सारून देणार आज बारावीची परीक्षावैभवी देशमुखची बारावीची परीक्षा सुरु, आज पहिला पेपर परीक्षेला निघण्यापूर्वी वैभवीने संतोष देशमुख यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed