महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Feb 2025, 5:52 pmराज्यातील सोयाबीन खरेदी केंद्र बंद झाल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे.सोयाबीन खरेदी तात्काळ सुरु करावी, अशी मागणी किसानसभेनं केली आहे.सोयाबीन खरेदी सुरु न झाल्यास कृषीमंत्र्यांच्या दारात सोयाबीन ओतणार, असा इशारा अजित नवलेंनी दिलाय. Post navigationऐकत नाही म्हणून माझं तोंड दाबण्यासाठी फडणवीसांचं षडयंत्र, जरांगेंचा मुख्यमंत्र्यांवर घणाघातपर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता – पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे – महासंवाद
Suraj Chavan यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांची काँग्रेस कार्यालयात जोरदार घोषणाबाजी, ‘माफी मागावी’ Aug 4, 2026 MH LIVE NEWS
Pune Crime: पुण्यात पेठेतील तरुणीच्या प्रेमात पडला, पण वाद होताच प्रियकराने क्रूरपणे संपवलं; आता कोर्टाचा दणका, आयुष्यभराचा धडा! Aug 4, 2026 MH LIVE NEWS