• Thu. Sep 10th, 2026
भोगणे ते फळ संचिताचे… आरक्षणासाठी ७५ वर्षीय आजोबा जरांगेंसोबत उपोषणात सहभागी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Jan 2025, 1:36 pm

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे सातव्यांदा उपोषणाला बसले आहेत.मनोज जरांगे यांचा उपोषणाचं आज ४ दिवस असून मराठा बांधव सामूहिक उपोषणाला बसले आहे.७५ वर्षीय बिभीषण देठे हे देखील जरांगेंसोबत उपोषणाला बसले आहेत.जीव गेला तरी बेहत्तर पण उपोषण सोडणार नाही असं हे आजोबा म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed