Produced byकोमल आचरेकर | Contributed byसंजय आहेर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम16 Jan 2025, 6:23 pm
संतोष देशमुख प्रकरणी नवनाथ वाघमारे यांनी सुरेश धस यांच्यावर हल्लाबोल केला.सुरेश धस पंकजाताईच्या जीवावर निवडून आले आणि त्यांच्या विरोधात बोलायला लागले अशी टीका वाघमारेंनी केली.एके दिवशी सुरेश धस जेलमध्ये जाणार असंही नवनाथ वाघमारे म्हणाले.सुरेश धस हे बीड जिल्ह्याचे आणि आष्टी तालुक्याचे आका आहेत असं वाघमारे म्हणाले.बीड येथील घटनेमध्ये फक्त मनोज जरांगे व सुरेश धस राजकारण करायचं आहे असं वाघमारे म्हणाले.