• Sat. Sep 19th, 2026

Beed farmer news | बीडमध्ये दुष्काळाची भयानक वास्तव, जनावरांसाठी चारा डेपो देण्याची शेतकऱ्याची मागणी


#beednews #beedfarmer #droughtbeed #farmercalltobharane #dattatraybharneपावसाळा सुरू होऊन ३ महिने लोटलेत..अजूनही पावसानं हजेरी न लावल्यामुळे शेतकरी हतबल झालाय..पाणी नाही. चारा नाही, ५० गाई जगावयच्या कशा असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झालाय..बीडमध्ये शेतकरी कुंडलिक जगताप यांनी थेट कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंना फोन लावलाय..भरणे काय म्हणालेत पाहुया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed