• Sat. Sep 19th, 2026

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#gangadharkalkute #manojjarange #jarangeprotest #marathareservation मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पाटोदा मुक्कामी सरकारच्या शिष्टमंडळाच्या हस्ते पाणी पिऊन 20 व्या दिवशी उपोषण सोडलं. मात्र त्यानंतर आरोप-प्रत्यारोपांना चांगलंच उधाण आलंय. अमोल खुणे आणि अजय बारस्कर यांनी गंगाधर काळकुटे आणि श्रीराम कुरणकर यांच्यावर गंभीर आरोप केले.पाहुया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed