चिपळूणमधील वाशिष्ठी डेअरी मिल्क कृषी मेळाव्याची सांगता शाहीर नंदेश उमप यांच्या कार्यक्रमाने झाली.यावेळी शाहीर नंदेश उमप यांनी बारा सोळा गवल्याच्या नारी हे गाणं सादर केलं.यावेळी आमदार भास्कर जाधव, शरद पवार गटाचे सरचिटणीस प्रशांत यादव यांनी ठेका धरलासद्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरावर व्हायरल होत आहे.