गोरक्षक समर्थनार्थ श्री ॐकारेश्वर मंदिर येथे नितेश राणे यांनी हजेरी लावली.यावेळी नितेश राणे भाषणाला उभे राहताच जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या.नितेश राणे यांनी आता मंत्री झालोय, अशा घोषणा देऊन वाट लावू नका असं म्हटलं.नितेश राणे यांनी केरळला मिनी पाकिस्तान म्हटल्यानं विरोधकांकडून टीकेला सामोर जावं लागलं.