उपस्थितांकडून जय श्रीरामच्या घोषणा, नितेश राणे म्हणाले घोषणा देऊन वाट लावू नका
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 Dec 2024, 9:00 am गोरक्षक समर्थनार्थ श्री ॐकारेश्वर मंदिर येथे नितेश राणे यांनी हजेरी लावली.यावेळी नितेश राणे भाषणाला उभे राहताच जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या.नितेश राणे यांनी…