Produced byविश्रांती शिंदे | Contributed byमोबिन खान | महाराष्ट्र टाइम्स.कॉम27 Dec 2024, 8:37 pm
भाजप प्रदेशाध्यक्ष तथा विद्यमान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज शिर्डी दौऱ्यावर होते. भाजप पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतल्यानंतर त्यांनी भाजपचे महा अधिवेशन होणाऱ्या…सभा मैदानावर पाहणी केली आणि त्यानंतर साईबाबा समाधी मंदिरात दर्शन घेतले. साई मंदिराबाहेर निघाल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांचे वाहनाचे सारथ्य…भाजपचे नेते आणि माजी खासदार सुजय विखे यांनी केल्याचे पाहायला मिळाले.