• Mon. Nov 25th, 2024

    sujay vikhe

    • Home
    • माझ्यासारखं इंग्रजी बोलून दाखवा, सुजय विखेंच्या आव्हानाला नीलेश लंकेंकडून जोरदार प्रत्युत्तर

    माझ्यासारखं इंग्रजी बोलून दाखवा, सुजय विखेंच्या आव्हानाला नीलेश लंकेंकडून जोरदार प्रत्युत्तर

    अहमदनगर : ‘मी इंग्रजीतून ते भाषण केले, ते नीलेश लंके यांनी पाठांतर करून नंतर सभेत फाडफाड इंग्रजीतून भाषण करून दाखवावे, तसे झाले तर मी उमेदवारी अर्जच भरणार नाही,’ असे आव्हान…

    आमच्यातील मतभेद मिटले, राम शिंदेच्या मतदारसंघात विखे-शिंदे एकत्र, कार्यकर्त्यांना म्हणाले…

    अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून उमेवारीवरून भाजप अंतर्गत निर्माण झालेले मतभेद मिटविण्यात पक्षाच्या नेत्यांना आता यश येताना दिसत आहे. खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार प्रा. राम शिंदे यांनी…

    मुलाच्या प्रचाराआधी शिंदेंच्या शिलेदाराचा प्रचार, विखे पाटलांचा मोदींच्या योजनांवर भर

    अहमदनगर : राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना भाजपने अहमदनगरमधून पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. तर शिर्डीतून महायुतीने खासदार सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी…

    राजकारण: कधीकाळी पवारांचा बालेकिल्ला, आता विजयासाठी संघर्ष; अहमदनगर लोकसभेत पुन्हा पवार विरुद्ध विखे लढत

    पूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघात अलीकडे त्यांना लोकसभेला यश संपादन करता आलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पवार गटाला तर हक्काचा उमेदवारही राहिला…

    मतभेद मिटले, मनभेद कायम; राम शिंदेंच्या पानभर तक्रारी, ‘सागर’वर फडणवीसांची विखेंना समज

    मुंबई : भाजपने अहमदनगर दक्षिणमधून डॉ. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र राम शिंदे यांनी विखे पाटील यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती. त्यामुळे अहमदनगर दक्षिणमध्ये शिंदे विरुद्ध विखे…

    तुतारी नव्हे खंजीर मिळायला हवा होता, मी नाही बोललो बरं का! सुजय विखे हसत हसत काय म्हणाले?

    अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तुतारीऐवजी खंजीर हे निवडणूक चिन्ह मिळायला हवं होतं, असं लक्ष्मण ढोबळे म्हणाले, अशी कोपरखळी भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी मारली. हे मी…

    विखेंच्या पॅनलचा सुपडासाफ, भाजप नेत्याकडूनच ‘परिवर्तन’, म्हणतात शिर्डीत दबावाचं राजकारण बंद

    शिर्डी : शिर्डीत आता दबाव आणि दहशतीचं राजकारण चालणार नाही, असा टोला भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी विखे पिता पुत्रांचे नाव न घेता लगावला आहे. साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीची…

    पाच वर्ष खासदार म्हणून तुम्ही काय केलं? साखर वाटप कार्यक्रमात विखेंवर प्रश्नांची सरबत्ती

    अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील भालगाव येथे कार्यक्रमानिमित्त गेलेले खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार मोनिका राजळे यांनी काही काळ लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. तुमची दाळ-साखरेची भेट आम्हाला नको,…

    डाळ-गुळ वाटणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका, मोठ्यांच्या नादाला लागू नका, मी हक्काचा माणूस: लंके

    पारनेर (अहमदनगर) : मी डाळ शेंगदाणे वाटणाऱ्यातला नाही. मी काम करणारा आहे. पाच वर्षांनी फिरकणारा मी माणूस नाही. नाहीतर काही लोक तुम्ही पाहिले असतील थेट पाच वर्षांनीच डाळ-गुळ घेऊन तुमच्या…

    खासदारांची साखर घ्यायला गेलेल्या ग्रामस्थांना कटू अनुभव, सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल

    अहमदनगर : रेशन कार्डची झेरॉक्स जमा केली, दोनशे रुपयांची साखर मिळण्यासाठी दिवसभर रांगेत उभा राहिले, त्यानंतर तुमच्या गावचा कोटा संपला, असे सांगून उरलेल्यांना साखर वाटप न करताच कार्यकर्ते निघून गेले……

    You missed