• Thu. Dec 26th, 2024

    दिवंगत माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्ताकडून आदरांजली – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Dec 25, 2024
    दिवंगत माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्ताकडून आदरांजली – महासंवाद




    नागपूर, दि. 25 :  दिवंगत माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आज विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, अपर आयुक्त प्रदीप कुलकर्णी, उपायुक्त कमल किशोर फुटाणे, सहायक महसूल अधिकारी अमित हाडके तसेच इतर अधिकारी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

    0000







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed