राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीमध्ये आज प्रेस घेतली. यावेळी बोलताना त्यांनी बीड आणि परभणी घटेनवर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर टीका केली आहे. तर परभणीबाबत बोलताना भाजप नेते सुरेश धस आणि नमिता मुंदडांचं कौतुक केलं.