भुजबळांनी जरा दम काढावा- माणिकराव कोकाटे
‘सरकार स्थापन होऊन आताशी चार दिवस झाले आहेत. अद्याप राज्यसभा आहे. तसाही छगन भुजबळ यांना कोणी वादा केला होता. जरासा दम काढायला हवा, असे माणिकराव कोकाटे यांनी म्हटले आहे.