आमदार संजय गायकवाड यांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्यावर आरोप केले होते. आरोपावर प्रतापराव जाधव यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मागील दोन दिवसापासून जिल्ह्यात या दोन नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगत आहे. आता पूर्णविराम देण्याचे काम केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी एक प्रकारे केले आहे.