संजय गायकवाडांनी स्वतःहून मुख्यमंत्र्यांची सभा का नाकारली ? प्रतापराव जाधवांचा सवाल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Dec 2024, 12:34 pm आमदार संजय गायकवाड यांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्यावर आरोप केले होते. आरोपावर प्रतापराव जाधव यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मागील दोन दिवसापासून जिल्ह्यात…