• Sat. Mar 14th, 2026
    भरत गोगावलेंच्या आशा पल्लवीत! यंदा तरी मिळणार का मंत्रीपदाची संधी?

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Nov 2024, 6:08 pm

    महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल नुकताच लागला. महायुतीतील तीनही पक्षांची कामगिरी जबरदस्त राहिली. शिवसेना शिंदे गटानंही ५७ जागा जिंकल्या. दरम्यान शिवसेना नेते आमदार भरत गोगावले यांना मंत्रिपदाची आस लागलेली आहे. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी पाचेंद्रकुमार टेंभरे यांनी….ते नेमकं काय म्हणाले? पाहुया…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed