Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
Follow
#manojjarangepatil #jalna #eknathshinde#shivsenaमनोज जरांगे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेतल्याने जरांगे समर्थकांनी आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला धमकी दिल्याचा आरोप जालन्यातील शिवसेना उपजिल्हाप्रमुख धनंजय पोहेकर यांनी केलाय. काल पोहेकर यांनी पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यात आंदोलन न करता आपल्या बीड जिल्ह्यात आंदोलन करावं, असं म्हटलं होतं.यानंतर आपल्याला धमकीचे फोन आल्याचा दावा पोहेकर यांनी केलाय.Dhananjay Pohekar, the Shiv Sena Deputy District Chief of Jalna, has alleged that supporters of Manoj Jarange threatened him and his family after he held a press conference opposing Jarange. Yesterday, Pohekar had held a press conference stating that Manoj Jarange should stage his agitation in Beed district rather than in Jalna district. Pohekar claims that he received threatening calls following this.