• Wed. Sep 16th, 2026

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना जयंतीनिमित्त अभिवादन

ByMH LIVE NEWS

Mar 12, 2024
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई, दि. १२: महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले.

वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी उपस्थित मान्यवर, अधिकारी व कर्मचारी आदींनीही दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed