• Fri. Mar 13th, 2026
    पवारांच्या लंचला नकार; भुसेंविरुद्ध थोरवेंचा ललकार, सकाळच्या दहा हेडलाईन्स

    १. तुमच्या घरचं जेवायला येत नाही; दादा भुसेंमध्ये प्रचंड नकारात्मकता, कांदेंनाही विचारा, वादावादीनंतर थोरवेंचा संताप, इथे वाचा सविस्तर बातमी

    २. आपल्या आग्रही आमंत्रणाला मान देणं शक्य नाही, शिंदे-फडणवीसांनी टाळलं पवारांचं स्नेहभोजन, इथे वाचा सविस्तर बातमी

    ३. हीना गावित यांचे काकाही लोकसभेला इच्छुक, शिंदे गटाचाही विरोध, नंदुरबारमध्ये विद्यमान खासदारांना डच्चू? इथे वाचा सविस्तर बातमी

    ४. अजित पवारांसह अनेकांना पुन्हा ‘क्लीन चिट’, मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखेचा सी-समरी रिपोर्ट, इथे वाचा सविस्तर बातमी

    ५. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! सुधारीत ‘एनपीएस’ योजना लागू करण्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा, इथे वाचा सविस्तर बातमी

    ६. लगता है कुछ बडा होनेवाला है! अमित शहा भाजप मुख्यालयात बैठकीला; पण चर्चा कारच्या नंबरप्लेटची, इथे वाचा सविस्तर बातमी

    ७. सनी देओलचं तिकीट कट, युवराज भाजपचा पुढचा खासदार? ‘त्या’ चर्चांवर सिक्सर सिंगचा थेट षटकार, इथे वाचा सविस्तर बातमी

    ८. यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक, उष्णतेच्या लाटांची तीव्रता वाढणार, हवामान विभागाचा इशारा, इथे वाचा सविस्तर बातमी

    ९. मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक, इथे वाचा सविस्तर बातमी

    १०. अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्यच्या मित्राची अमेरिकेत गोळी झाडून हत्या, पंतप्रधान मोदींकडे मदतीची मागणी, इथे वाचा सविस्तर बातमी

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed