• Tue. Sep 8th, 2026
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

अन् दोन विमांनाची टक्कर टळली, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धक्कादायक घटना

मुंबईचे विमानतळ हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक व्यग्र विमानतळ आहे. परंतू, वाढलेली प्रवासीसंख्या आणि विमानांची गर्दी यामुळे धावपट्टी आणि हवाई नियंत्रण कक्षावर ताण येत आहे. २२ फेब्रुवारी रोजी यातूनच दोन विमानांची टक्कर सुदैवाने टळल्याचे समोर आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed