• Mon. Nov 25th, 2024
    भाजपची ‘नेतें’ना नाना, काँग्रेसमध्ये नेत्यांचे ‘ना-ना’, सकाळच्या दहा हेडलाईन्स

    १. भाजपला स्वत:चे ‘नेते’ नको, हवेत राष्ट्रवादीचे ‘बाबा’; अजितदादा म्हणतात ना-ना; महायुतीत खटका? इथे वाचा सविस्तर बातमी

    २. नाना पटोलेंविरोधात पुन्हा असंतोष, १२ निष्ठावंतांची गुप्त बैठक, असंतुष्ट गट दिल्लीला रवाना, इथे वाचा सविस्तर बातमी

    ३. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर अडचणीत, दाऊद हस्तक सलीम कुत्तासह पार्टीप्रकरणी गुन्हा, इथे वाचा सविस्तर बातमी

    ४. कृपाशंकर सिंह पुण्यात, लोकसभा उमेदवारीसाठी ६० जणांशी वैयक्तिक चर्चा, सात वाजताची डेडलाईन, इथे वाचा सविस्तर बातमी

    ५. नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणी सुनावणी पूर्ण,सुप्रीम कोर्टानं निकाल राखून ठेवला, युक्तिवादात काय घडलं? इथे वाचा सविस्तर बातमी

    ६. दिल्लीत भाजपच्या जोरबैठका, दोन वेळ खासदारांचा पत्ता कट होण्याची चर्चा, ‘स्वराज’कन्येला तिकीट? इथे वाचा सविस्तर बातमी

    ७. गुड न्यूज, म्हाडाची मराठवाड्यात सोडत, ९४१ घरांसाठी अर्ज नोंदणी प्रक्रिया, इथे वाचा सविस्तर बातमी

    ८. गोखले आणि बर्फीवाला पुलांच्या उंचीमध्ये अंतर, २०० कोटी खर्चूनही पूलजोडणीमध्ये चूक, वाहनचालकांना मनस्ताप, इथे वाचा सविस्तर बातमी

    ९. डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आटोपून परतणाऱ्यांच्या पिकअपला अपघात; १४ जणांचा मृत्यू, २१ जखमी, इथे वाचा सविस्तर बातमी
    १०. रिलायन्स अन् डिस्ने एकत्र येणार, देशातील सर्वात मोठ्या मनोरंजन कंपनीची कमान नीता अंबानींच्या हाती, इथे वाचा सविस्तर बातमी

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed