• Tue. Sep 22nd, 2026

बॉयफ्रेण्डच्या मदतीने पतीचा काटा काढला, मग बेपत्ता असल्याचा बनाव केला, मग…

बॉयफ्रेण्डच्या मदतीने पतीचा काटा काढला, मग बेपत्ता असल्याचा बनाव केला, मग…


Dombivli Crime News: विवाहबाह्य प्रेमसंबंधातून पत्नीने पतीचा काटा काढला. आधी त्याचं अपहरण केलं, मग चाकूने वार करत त्याला संपवलं. इतकंच नाही तर त्याच्या मृतदेहाला दगड बांधून विहिरीत फेकलं. तरी तिच्या कृत्याचा भांडाफोड झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed