Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांनी भिवंडीत ओबीसी मेळाव्यात बोलताना पुन्हा एकदा मनोज जरांगेंवर टीका केली. आम्हाला गावबंदी केली जाते आणि रोहित पवारांचं स्वागत केलं जातंय, असं भुजबळ म्हणाले.
…तर जिल्हा परिषद सोडा आपला एकही सरपंच होणार नाही, छगन भुजबळांनी सांगितला भविष्यातील धोका
