• Mon. Sep 14th, 2026

शहीद बिरसा मुंडा यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन

ByMH LIVE NEWS

Nov 15, 2023
शहीद बिरसा मुंडा यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन

ठाणे,दि.१५ (जिमाका) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज त्यांच्या ठाणे येथील  निवासस्थानी शहीद भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी नायब तहसिलदार दिनेश पैठणकर, मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक प्रभाकर काळे उपस्थित होते.

000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed