Gadchiroli News: गडचिरोली जिल्ह्यात सध्या वाघ आणि रानटी हत्तींचा धुमाकूळ सुरू आहे. गडचिरोलीच्या उत्तर भागात या दोन्ही प्राण्यांमुळे नागरिक सध्या भयभीत झाली असतानाच दक्षिण भागात सुद्धा वाघांची दहशत बघायला मिळत आहे.
हातात धान्य कापणीचं अवजार, सामोर डरकाळी फोडणारा वाघ, अन्…; गडचिरोलीत थरारक घटना
