Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•31 Jul 2026, 8:21 pmFollowरत्नागिरीच्या चिपळूणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी ‘रामरक्षा आंदोलन’ केलं. अयोध्येतील राम मंदिर कथित चोरी प्रकरणावरून त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवलाय.आंदोलनावेळी भास्कर जाधवांनी टाळ-मृदुंगावर ठेका धरत राम नामात दंग झाल्याचं पाहायला मिळालं Post navigationJalgaon Rain : खान्देशात आभाळ फाटलं, पण माणुसकीचं दर्शन, जवानांनी एक महिन्याच्या बाळाला पुरातून सुखरुप बचावलंBhaskar Jadhav On BJP | ‘प्रभू रामापेक्षा मोठं समजायला लागलेत’,भाजपवर निशाणा
Weather Forecast : पश्चिम विदर्भात विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा इशारा Jul 31, 2026 MH LIVE NEWS
Bhaskar Jadhav On BJP | ‘प्रभू रामापेक्षा मोठं समजायला लागलेत’,भाजपवर निशाणा Jul 31, 2026 MH LIVE NEWS