Nashik Crime News : नियमानुसार रात्री केमिकलची वाहतूक करता येत नसल्याने रात्री १० नंतर चालकाने प्रवास थांबवला आणि पहाटेपर्यंत विश्रांतीसाठी गौळाणेजवळील पेट्रोलपंपासमोर टेम्पो उभा केला.
धक्कादायक! टेम्पोतून तब्बल ९ लाखांच्या ‘ब्रँडेड शूज’ची चोरी; ड्रायव्हर पेट्रोल पंपासमोर थांबला आणि…
