• Wed. Mar 18th, 2026

    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

    ByMH LIVE NEWS

    Jun 24, 2023
    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

    मान्सून लांबल्याने पेरण्या खोळंबल्या. बी-बियाणे खरेदी करण्याकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ.

    जून महिना संपत आला तरी अजून पाऊसाचा तपास नसल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. पाऊस नसल्याने पेरणी करण्याचे शेतकऱ्यांनी टाळले आहे. त्यामुळे बाजारात शुकशुकाट जाणवत आहे

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed