• Mon. Sep 21st, 2026
Marathi News LIVE Updates:  महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

वीजबिल थकबाकीचा कारखान्यांवर भार

शेतकऱ्यांकडे असणाऱ्या थकबाकीची वसुली साखर कारखान्यांनी करून द्यावी; अन्यथा त्यांच्याकडून खरेदी केल्या जाणाऱ्या विजेच्या दरात कपात करून दंड केला जाईल, असे पत्र ‘महावितरण’ने दिले आहे. आपली जबाबदारी झटकून वसुलीचे ओझे दुसऱ्यावर टाकल्याने साखर कारखान्यांना ‘शॉक’ बसला असून, या विरोधात कारखानदार न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed