• Mon. Sep 21st, 2026
Marathi News LIVE Updates  महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

बीडमध्ये गोळीबाराची घटना, दोन जण गंभीर जखमी, घटनास्थळी पोलीसांचा तळ

शहरातील कालिका नगर ते सराटा फाटा या भागात दोन गटात झालेल्या वादात गोळीबार झाल्याची घटना पुढे आली आहे यामध्ये दोन जण जखमी झाले असून यातील एक चिंताजनक अवस्थेत आहे या दोघांवरही जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनास्थळी पोलीस प्रशासन ठोकून आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed