• Sun. Mar 8th, 2026

    Pune : उंड्री रोडवर भीषण अपघात; बसचा ब्रेक फेल, कारसह अनेक वाहनांना धडक, दोन ठार

    Pune : उंड्री रोडवर भीषण अपघात; बसचा ब्रेक फेल, कारसह अनेक वाहनांना धडक, दोन ठार

    Pune Nibm Undri Road Accident News : पुण्यात रात्रीच्या वेळी मोठा अपघात झाला आहे. एका बसचा ब्रेक निकामी झाल्याने भीषण अपघात झाला आहे. यात दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

     

    उंड्री रोडवर भीषण अपघात; बसचा ब्रेक फेल, कारसह अनेक वाहनांना धडक, दोन ठार
    पुणे : बसचा ब्रेक फेल झाल्याने शहरात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे.पुणे शहरात एन आय बी एम उंड्री रोडवर हा अपघात झाला आहे. एन आय बी एम उंड्री रोडवर उताराला एका बसचा ब्रेक फेल झाला. या बसने दुचाकी, रिक्षा आणि बीएमडब्ल्यू कारसह अनेक वाहनांना धडक दिली. यामुळे भीषण अपघात झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन गंभीर जखमी झाले आहेत.

    जवळच्या शहरातील बातम्या

    Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed