• Tue. Jun 30th, 2026

    मॉरिशसचे परराष्ट्रमंत्री अॅलन गानू आणि शिष्टमंडळाने विधानसभा कामकाजाचा घेतला अनुभव

    ByMH LIVE NEWS

    Mar 8, 2023
    मॉरिशसचे परराष्ट्रमंत्री अॅलन गानू आणि शिष्टमंडळाने विधानसभा कामकाजाचा घेतला अनुभव

    मुंबई, दि. ८ :- मॉरिशसचे परराष्ट्र मंत्री अॅलन गानू आणि या देशाचे शिष्टमंडळाने विधानसभेत उपस्थित राहून विधानसभेचे कामकाज कसे चालते याचा अनुभव घेतला. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी याबाबत विधानसभा सदस्यांना माहिती दिली.

    ०००

    वर्षा आंधळे/विसंअ/

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed