• Tue. Jun 30th, 2026

    माजी आमदार सूर्यकांत देसाई यांना विधानसभेत श्रद्धांजली

    ByMH LIVE NEWS

    Mar 8, 2023
    माजी आमदार सूर्यकांत देसाई यांना विधानसभेत श्रद्धांजली

    मुंबई दि ८ : विधानसभेचे माजी सदस्य सूर्यकांत गंगाराम देसाई यांचे दि. ३ मार्च २०२३ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी शोक भावना व्यक्त केल्या. तसेच विधानसभेत सूर्यकांत देसाई यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

    ०००

    शैलजा पाटील/विसंअ/

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed