• Sat. Sep 5th, 2026

गयाना गणराज्याचे अध्यक्ष डॉ.मोहम्मद इरफान अली यांचे मुंबईत आगमन

ByMH LIVE NEWS

Jan 14, 2023
गयाना गणराज्याचे अध्यक्ष डॉ.मोहम्मद इरफान अली यांचे मुंबईत आगमन

मुंबई, दि. 14 : गयाना गणराज्याचे अध्यक्ष डॉ.मोहम्मद इरफान अली यांचे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आज आगमन झाले.

यावेळी प्रधान सचिव नंदकुमार, सचिव सुमंत भांगे, सहसचिव आर. के. धनावडे यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed