#dishasaliancase #aadityathackeray #matoshree #satishsalian दिशा सालियान मृत्यू प्रकरणी ‘मातोश्री’ बंगल्याच्या गेटबाहेर हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला..दिशा सालियनचे वडील सतीश सालियानह स्वतः वकिलांच्या टीमसह आमदार आदित्य ठाकरे देण्यासाठी मातोश्रीवर दाखल झाले. सोशल मीडियावर केलेल्या पोस्टनंतर सतीश सालियान यांनी आदित्य ठाकरे यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकलाय…पाहुया मातोश्रीबाहेर नेमकं काय घडलंHigh-voltage drama unfolded outside the gates of ‘Matoshree’ regarding the Disha Salian death case. Disha Salian’s father, Satish Salian, arrived at Matoshree accompanied by a team of lawyers to confront MLA Aaditya Thackeray. Satish Salian has filed a defamation suit against Aaditya Thackeray following a social media post; let us take a look at exactly what transpired outside Matoshree.