#akhilchitre #uddhavthackeray #aadityathackeray #niteshrane #narayanarane #dishansalianदिशा सालियान मृत्यू प्रकरणी वडील सतिश सालियान यांनी आमदार आदित्य ठाकरेंविरोधात मातोश्रीबाहेर जाऊन त्यांच्या वकिलांना नोटीस दिलेय..या सर्व प्रकरणावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांची प्रतिक्रिया समोर येतेय