• Tue. Sep 1st, 2026

Shahajibapu Patil | जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस, सरकारला विनंती, लक्ष्मण हाकेंना टोला


#shahajibapupatil #shivsena #manojjarange #marathaprotest #eknathshinde शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी जालन्यात उपोषणस्थळी जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. सरकारनं जरांगेंच्या मागण्या पूर्ण करण्याची त्यांनी विनंती केलीये..पाहुया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed