• Sat. Aug 29th, 2026

‘वंदे मातरम्’चे दोनच कडवे म्हणणार; भाजप, RSS विरोधात प्रणिती शिंदे आक्रमक

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

वंदे मातरम् म्हणण्यावरून सुरू झालेल्या वादावर काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी पुन्हा एकदा ठणकावून सांगितलं आहे. आम्ही दोनच कडवे म्हणणार, असं त्यांनी सोलापुरातील एका कार्यक्रमात ठामपणे सांगितलं. आरएसएस आणि भाजपने कधीही भारतीय तिरंगा आणि संविधानाचा सन्मान केला नाही, त्यांनी आम्हाला देशभक्ती शिकवू नये, अशी टीका प्रणिती शिंदे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed