महाराष्ट्र टाइम्स.कॉम•29 Jul 2026, 12:33 pm रिया अहिर, जिच्या धाडसाचं मुंबईसह संपूर्ण देशभरात कौतुक झालं. मुंबईतील आंदोलनादरम्यान एकटीने पोलिसांची व्हॅन अडवत रिया आंदोलक विद्यार्थ्यांच्या मदतीला धावली. ज्या व्हिडिओची सोशल मिडियावर चर्चा झाली, कौतुक झालं. संसदेत देखील खासदारांनी तिच्या धैर्याचा आवर्जून उल्लेख केला, तीच रिया माध्यमांसमोर ढसाढसा रडली. आंदोलनामुळे झालेलं ट्रोलिंग आणि सततच्या धमक्यांना कंटाळून रियाने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. तक्रार दाखल केल्यानंतर तिने ट्रोलर्सना चांगलंच प्रत्युत्तर दिलं. Post navigation Pune News : पुणे एक कोटीचं दरोडा प्रकरण; डोळ्यात मिरचीची पूड फेकून बॅगा हिसकावल्या, चोरीला पोलिसांचीच साथ; कारवाईनंतर वर्दी अन् पैसेही गेलेMulund Landfill Site: मुलुंड डम्पिंग ग्राऊंड भाडेतत्वावर देण्यास विरोध
Dattatray Bharne | इंदापूर कार्यक्रमात भरणे बोलण्याच्या ओघात हे काय बोलून गेले Sep 13, 2026 MH LIVE NEWS
जरांगेंना अश्रू अनावर,शेवटच्या लढ्याची घोषणा! | Manoj Jarange Patil Mumbai Morcha Sep 13, 2026 MH LIVE NEWS
Contractual Employees: कंत्राटी कर्मचाऱ्यांविषयीच्या याचिकेत उच्च न्यायालयाच्या राज्य सरकारला महत्त्वाच्या सूचना Sep 13, 2026 MH LIVE NEWS
Vehicle Parking : वाहने विसावणार ‘तळा’त; 32 मोकळी मैदाने आणि उद्यानांच्या जागेची पाहणी झाली, मुंबई महापालिकेचा निर्णय Sep 13, 2026 MH LIVE NEWS