• Sun. Sep 13th, 2026

GenZ पिढी भारताचे भविष्य, पण त्यांना सांगणं कठीण; विश्वास नांगरे पाटील यांचं वक्तव्य

ByMH LIVE NEWS

Jul 28, 2026 #mt
GenZ पिढी भारताचे भविष्य, पण त्यांना सांगणं कठीण; विश्वास नांगरे पाटील यांचं वक्तव्य

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

Gen Z ला काही बोलणं मुश्किल झालं आहे, असं विधान पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी केलं आहे. नागपुरातील एका कार्यक्रमात बोलताना नांगरे पाटील यांनी जेनझी पिढीबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं. यावेळी त्यांनी स्वतःचाही अनुभव सांगितला. मागील सात-आठ दिवसांत मला देखील खूप शिव्या देण्यात आल्या, असे ते म्हणाले. सध्या त्यांच्या या वक्तव्याची सोशल मिडियावर चर्चा होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed