• Thu. Sep 10th, 2026

Solapur News | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर सोलापुरातील नागरिकांनी जल्लोष केला

Solapur News | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर सोलापुरातील नागरिकांनी जल्लोष केला

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद प्रधान यांनी राजीनामा देताच संपूर्ण भारतात सिजेपी समर्थकांनी जल्लोष साजरा केला. सोलापुरात देखील सिजेपी समर्थकांनी पेढे वाटून एकमेकांचे तोंड गोड करून झेन झीचे समर्थन केले आणि अभिनंदन केले. भारताच्या तरुणाईने करून दाखवले, आणि संतप्त प्रतिक्रिया देत सांगितले, हुकुमशाही करणाऱ्या सरकारला पहिला झटका लागला आहे. हे आंदोलन इथंच थांबू नये, लोकशाही टिकवण्यासाठी मोदी आणि अमित शहा यांचा राजीनामा पाहिजे अशी मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed