• Thu. Sep 10th, 2026
Abhijeet Dipke Sister | अभिजीत दीपकेंच्या जीवाला धोका? बहीणीचा दिल्ली पोलिसांवर अविश्वास

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

अभिजित दिपकेंच्या जीवाला धोका असून दिल्ली पोलिसांवर आमचा विश्वास नाही,महाराष्ट्र पोलिसांची विशेष सुरक्षा देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन दीपकेंच्या बहीणीने बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींकडे केले आहे…यानंतर बहीण स्नेहा वंजारे आणि जितिन वंजारेंनी काय प्रतिक्रिया दिलीये ते पाहूया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed