• Thu. Sep 10th, 2026

Mumbai Protest | शिवाजीपार्कवर विद्यार्थी मोठ्या संख्येनं एकवटले, ‘तरुणांनी मोदीची वाट लावलीये’

Mumbai Protest | शिवाजीपार्कवर विद्यार्थी मोठ्या संख्येनं एकवटले, ‘तरुणांनी मोदीची वाट लावलीये’


#mumbaiprotest #shivajiparkprotest #stundentprotest #cjpprotest #dharmendrapradhanresign #neetpaperleakदिल्लीत आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईतील शिवाजी पार्क येथे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरुये. विद्यार्थी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहेत..पोस्टरबाजी आणि घोषणाबाजी करत मुंबई दणाणून टाकलीये…पाहुया विद्यार्थ्यांचं म्हणणं काय?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed