• Thu. Sep 3rd, 2026

गाणी गात भास्कर जाधव शेतीत मग्न; पावसाचा आनंद घेत भात लावणीत तल्लीन

ByMH LIVE NEWS

Jul 19, 2026 #mt
गाणी गात भास्कर जाधव शेतीत मग्न; पावसाचा आनंद घेत भात लावणीत तल्लीन

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

आपल्या आक्रमक शैलीत भाषण गाजवणारे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव आज मात्र शेतीत रमले. चिखलात बसून आणि जुनी पारंपरिक गाणी म्हणत भास्कर जाधव यंदाही भात लावणी करण्यात तल्लीन झालेले दिसले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed