Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
Follow
#tukarammunde #fda #mumbainewsराज्यात सण-उत्सवांच्या काळात मिळणारा लंगर,महाप्रसाद आणि भंडाऱ्यातील अन्नाची गुणवत्ता एफडीएच्या रडारवर असणार आहे.आयुक्त तुकाराम मुंढे यांनी उत्सवांच्या काळात होणारी भेसळ रोखण्यासाठी सर्वात मोठं पाऊल उचलंय.The quality of food served as *Langar*, *Mahaprasad*, and *Bhandara* during festivals in the state will be under the FDA’s scanner. Commissioner Tukaram Mundhe has taken a major step to curb food adulteration during these festive periods.