• Mon. Aug 31st, 2026
Maharashtra Live News 15th July 2026 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स पाहा एका क्लिकवर

Weather Alert : महाराष्ट्रावर ढग परतले, वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडणार, मुंबईसह ६ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. जुलैच्या सुरुवातीला धो-धो बरसल्यानंतर पुन्हा शांतता होती. मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात तापमान पुन्हा वाढू लागलं होतं. पण आता नागरिकांना पुन्हा दिलासा मिळणार आहे. प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १५ जुलैपासून राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा ‘कमबॅक’ होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed