• Sun. Aug 16th, 2026

वडिलांच्या पावलावर पाऊल, टोपी घालून विधानभवनात एन्ट्री, अक्षय कर्डिले भावुक

वडिलांच्या पावलावर पाऊल, टोपी घालून विधानभवनात एन्ट्री, अक्षय कर्डिले भावुक

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

वडिलांच्या निधनानंतर आमदार झालेले अक्षय कर्डिले पहिल्यांदाच विधानभवनात पोहोचले. विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले असून पहिल्याच दिवशी कर्डिले उपस्थित राहिले. यावेळी कर्डिले आपल्या वडिलांप्रमाणेच पेहराव व टोपी घालून विधानभवनात आले. टोपी ही वडिलांची ओळख होती असे सांगत अक्षय कर्डिले भावुक झाले. मतदरांना वडिलांची उणीव भासू नये म्हणून टोपी घालून आलो, असे त्यांनी सांगितले.

‘वंदे मातरम्’ वेळी सोनिया गांधींनी खर्गेंसाठी खुर्ची मागितली, भाजपचा संताप, ‘गांधी घराण्याला संपूर्ण गायनाबाबत एवढी अस्वस्थता का?’
हे मुंढे कोण आहेत? रिझर्व्हेशन लिस्टमध्ये नाव पाहताच रेस्टॉरंट चालक चपापले, मित्राचा फोन, तुकाराम मुंढेंच्या मुलाचा भन्नाट किस्सा
Central Railway : ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर कोकण अन् उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना फटका; महत्त्वाच्या तीन गाड्या बंद, अडचणींचं कारण पुढे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed