• Thu. Jun 25th, 2026

    वंदे मातरम्‌ व राज्यगीताने पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजास सुरवात – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jun 22, 2026
    वंदे मातरम्‌ व राज्यगीताने पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजास सुरवात – महासंवाद

    मुंबई, दि. २२: विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून  सुरू झाले.  वंदे मातरम्‌ व  ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने विधानसभा कामकाजास सुरुवात झाली.

    विधानसभा अध्यक्ष  ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह अन्य मंत्री व विधानसभा सदस्य यावेळी उपस्थित होते.

    ०००

    एकनाथ पोवार/स.सं.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed