• Tue. Sep 22nd, 2026
Mangesh Chivte On Operation Tiger | Uddhav Thackeray यांना आणखी धक्के बसणार? चिवटेंचा दावा


#mangeshchivate #uddhavthackeray #operationtiger #shivsenarebelऑपरेशन टायगर यशस्वी झालाय याचा मनस्वी आनंद आहे…येणाऱ्या काळात जे काही थोडेबहूत आहेत ते सुद्धा खऱ्या शिवसेनेत येतील असा दवा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे मंगेश चिवटेंनी केलाय…आपण पाहूयात नेमकं ते काय म्हणालेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed